Welcome to SocialGraphs @pavan
New features releasing today! 1. Push notifications Subscribe to get notifications right into your devices! 2. public profile pages can now be seen even without having an account!
भारतातील एक गौरवशाली आणि ऐतिहासिक क्षण 🇮🇳 युनेस्कोने 'मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया' अंतर्गत मराठा साम्राज्याच्या १२ विशिष्ट किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत केला आहे. १७व्या ते १९व्या शतकातील या अद्वितीय किल्ल्यांपैकी ११ महाराष्ट्रात आणि १ तमिळनाडूमध्ये स्थित आहेत. हे किल्ले भारताच्या समृद्ध वारशाचे, सांस्कृतिक वैभवाचे आणि सैनिकी शौर्याचे प्रतीक आहेत. देशाचा इतिहास जपण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देण्यासाठी आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.
President Dr. Netumbo Nandi-Ndaitwah and I reviewed the full range of India-Namibia relations during our talks today. Cooperation in areas such as digital technology, defence, security, agriculture, healthcare, education and critical minerals figured prominently in our discussions.
Doge coin to the moon!!! 🚀🌑
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥ "गुरु" अर्थात जो लघु (छोटा) नहीं है। गुरु को ब्रह्मा के समान होना चाहिए — अर्थात वह मुझे उत्तम गुणों का सृजन करें। विष्णु के समान — जो उन गुणों को स्थिर रखे और उनका विकास करे। महेश (शिव) के समान — जो मेरे भीतर के दुर्गुणों का नाश करे। ऐसे साक्षात् परब्रह्म स्वरूप गुरु को मैं नमन करता हूँ।
Musk's Starlink receives India's final regulatory nod for launch. #starlink #ElonMusk https://www.reuters.com/world/india/musks-starlink-receives-indias-final-regulatory-nod-launch-sources-say-2025-07-09/?taid=686e93378197b70001fce667&utm_campaign=trueAnthem:+Trending+Content&utm_medium=trueAnthem&utm_source=twitter
And we continue paying road tax + toll tax 😒
संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा (उ.प्र.) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली व समितीच्या #मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली. देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे व हिंदी भाषेला 'सहयोगी भाषा' म्हणून प्रस्थापित करणे या उद्देशाने समिती काम करीत असल्याचे निमंत्रक डॉ. शर्मा यांनी यावेळी सांगितले.
संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा (उ.प्र.) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली व समितीच्या #मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली. देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे व हिंदी भाषेला 'सहयोगी भाषा' म्हणून प्रस्थापित करणे या उद्देशाने समिती काम करीत असल्याचे निमंत्रक डॉ. शर्मा यांनी यावेळी सांगितले.