" परः गुणं परमाणु " खरा मित्र हा आई सारखा त्याच्या गुणांची प्रसंशा करणारा व त्याच्यातिल निर्गुणाना(कमजोरी) लपविनारा असला पाहिजे.. #HappyFriendshipDay
Happy friendship day but be safe also from getting too close 😅 #HappyFriendshipDay

कधी रुसवे, कधी हसवे कधी मनातले बोलून टाकणे तर कधी शांतपणे समजून घेणे हेच असते सच्च्या मैत्रीचे नाते आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! International Friendship Day 2025! #HappyFriendshipDay
Happy international friendship day! #HappyFriendshipDay
