हा भाकरीचा जाहीरनामा हा संसदेचा रंडीखाना ही देश नावाची आई राजरोस निजते कुबेराच्या सोबत - नामदेव ढसाळ #NamdevDhasal #poet #DalitPanther