संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले। कोना म्हणावे आपुले, चेहरे हजार झाले। तु पाहिलेली स्वप्न पूर्ण झालित का रे। भीमा तुझ्या मतांची माणसे मेलित का रे।। - महाकवी वामन दादा कर्डक #VamanKardak #DrBabaSahebAmbedkar