हे आई जगदम्बा, भोगवादी जीवन जगणाऱ्या आजच्या स्त्रीला दैवी दृष्टी देऊन, ईशनिष्ठ समाज व आदर्श कुटुंब बनविण्यात प्रेरित कर. || गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ll #aai #jagadamba