मार्च महिना एक विशेष अंतर्भूत असेल, तरी या महिन्यात अनेक छात्रांना अभ्यासाच्या तणावातून मोठा विरंगुळा मिळणार आहे. सणासुदीच्या निमित्ताने मिळणाऱ्या या सुट्ट्या मुलांसाठी उत्साहाची पर्वणीच ठरणार आहेत. दरवर्षी मार्च एण्डला कामाच्या ओझ्याखाली दबलेला कर्मचारी यंदा मात्र प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. एकीकडे आर्थिक वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान असले, तरी दुसरीकडे निसर्गाची साथ आणि सणांची जोड यामुळे २०२६ चा मार्च महिना खऱ्या अर्थाने ‘सुखदायी मार्च’ ठरणार आहे. मार्च महिन्यात एकूण १३ सुट्ट्या असणार आहेत. या सुट्ट्या निसर्गाच्या घटना आणि सणांमुळे आल्या आहेत. या महिन्यात चार शनिवार आणि चार रविवार असल्यामुळे एकूण सुट्ट्या वाढल्या आहेत. या सुट्ट्यांमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आत्तापासूनच कुटुंबासह सहलीचे बेत आखायला सुरुवात केली आहे. विशेषतः १९ मार्च (गुढीपाडवा) आणि २१ मार्च (ईद) यांच्या दरम्यान केवळ २० तारखेची रजा घेतल्यास सलग चार दिवसांची सुट्टी मिळवणे सहज शक्य होणार आहे. तसेच २७ आणि ३० मार्च अशा दोन रजा घेतल्या तर सहा दिवस सलग सुट्टी मिळणार आहे. मार्च महिना हा परीक्षेचा काळ असला, तरी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना या सुट्ट्यांमुळे अभ्यासाच्या तणावातून मोठा विरंगुळा मिळणार आहे. या सुट्ट्या मुलांसाठी उत्साहाची पर्वणीच ठरणार आहेत. दरवर्षी मार्च एण्डला कामाच्या ओझ्याखाली दबलेला कर्मचारी यंदा मात्र प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. एकीकडे आर्थिक वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान असले, तरी दुसरीकडे निसर्गाची साथ आणि सणांची जोड यामुळे २०२६ चा मार्च महिना खऱ्या अर्थाने ‘सुखदायी मार्च’ ठरणार आहे. मार्च महिन्यात एकूण १३ सुट्ट्या असणार आहेत. या सुट्ट्या निसर्गाच्या घटना आणि सणांमुळे आल्या आहेत. या महिन्यात चार शनिवार आणि चार रविवार असल्यामुळे एकूण सुट्ट्या वाढल्या आहेत. या सुट्ट्यांमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आत्तापासूनच कुटुंबासह सहलीचे बेत आखायला सुरुवात केली आहे. विशेषतः १९ मार्च (गुढीपाडवा) आणि २१ मार्च (ईद) यांच्या दरम्यान केवळ २० तारखेची रजा घेतल्यास सलग चार दिवसांची सुट्टी मिळवणे सहज शक्य होणार आहे.#marathi_language #marathi_news #marathi_media #marathi_culture #marathi_society