भावाने बहिणीला आणि सत्ताजी भरकड या तरुणाला एका खोलीत रंगेहाथ पकडल्यानंतर दोघात वाद झाला. घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरुन उडी मारून पळ काढला, यात तिचा एक हाथ मोडला. #news #maharashtra #Nanded #socialgraphs https://marathi.abplive.com/crime/nandesd-three-girl-from-college-stayed-at-the-lodge-with-the-three-brother-caught-the-sister-red-handed-stabbed-the-young-man-nanded-police-1371944